संस्थेसाठी प्रशिक्षण महत्त्वाचे का आहे?www.marathihelp.com

उदयास येणारे नवीन शोध आणि तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी आणि त्याचे अचूक आकलन होऊन त्याचा योग्य अवलंब करण्यासाठी‌ प्रशिक्षणाला पर्याय नाही. यासाठी कुशल आणि अनुभवी प्रशिक्षकाची आवश्यकता असते. प्रशिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन काही संस्थांनी प्रशिक्षणासाठी एक पूर्णपणे स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे.

solved 5
शिक्षात्मक Saturday 18th Mar 2023 : 16:21 ( 1 year ago) 5 Answer 107275 +22