अध्यक्षीय शासन पद्धती कोण प्रमुख असतो?www.marathihelp.com

अध्यक्षीय पद्धतीत कार्यकारी प्रमुख हे मर्यादित काळासाठी लोकांकडून निवडले या कार्यकारी प्रमुखांना अध्यक्ष असे म्हणतात. म्हणून या पद्धतीला अध्यक्षीय पद्धत असे म्हणतात. राष्ट्रप्रमुख व शासनप्रमुख ही दोन्ही पदे अध्यक्ष भूषवतात. अध्यक्षांना संविधानाने अधिकार दिलेले असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 13th Dec 2022 : 16:52 ( 1 year ago) 5 Answer 8395 +22