अन्नसाखळीतील कोणता जीव स्वतःचे अन्न तयार करू शकतो?www.marathihelp.com

अन्नसाखळी हिरव्या वनस्पती किंवा स्वयंपोषित घटकांपासून सर्वोच्च भक्षकापर्यंत असते. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करताना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68846 +22