आर्मी भरती कधी चालू होणार आहे?www.marathihelp.com

भारतीय आर्मी भरती अंतर्गत “धार्मिक शिक्षक कनिष्ठ आयोग अधिकारी आणि हवालदार” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 11:36 ( 1 year ago) 5 Answer 7434 +22