इतिहासाचा केंद्रबिंदू कोण आहे?www.marathihelp.com

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 15th Mar 2023 : 12:09 ( 1 year ago) 5 Answer 46165 +22