कविता कशाला म्हणतात?www.marathihelp.com

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 23362 +22