थारचे वाळवंट कशासाठी ओळखले जाते?www.marathihelp.com

थारचे वाळवंटाचा जन्म हा एक वादाचा विषय असून काही भूवैज्ञानिकांच्या मते हे वाळवंट ४००० वर्षे ते १ लाख वर्षे इतके जुने आहे, तर काहींच्या मते हा भूप्रदेश शुष् होण्यास त्यापेक्षा बऱ्याच आधी सुरुवात झाली होती. अगदी अलीकडे (इ. पू. २०००) सरस्वती नदी अदृश्य झाल्यानंतर हा प्रदेश वालुकामय झाला असाही एक मतप्रवाह आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:30 ( 1 year ago) 5 Answer 51560 +22