नाईल प्रसिद्ध का आहे?www.marathihelp.com

नाईल ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते. पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:01 ( 1 year ago) 5 Answer 123355 +22