पाणी वाहून नेण्याची व्यवस्था काय आहे?www.marathihelp.com

मशक किंवा पखालीची रचना ही ज्या बाजूने पाणी भरावयाचे, त्या बाजूचे तोंड मोठे आणि खालच्या बाजूने पाणी ओतण्यासाठी लहान आकाराचे निमुळते तोंड अशी असे. पखालीची धारकक्षमता १५ ते ३० लिटर रहात असे. पखाल पाठीवर वाहून नेण्यासाठी, त्यास चामड्याचे बंद/पट्टे असत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 24793 +22