बाबरने काय केले?www.marathihelp.com

जहिरुद्दिन मोहम्मद बाबर (जन्म : १४ फेब्रुवारी १४८३; - २६ डिसेंबर १५३०) हा भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक होता. बाबराने तुर्की भाषेमध्ये तुझुक-ए-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले आहे. बाबराने भारतामध्ये मुघल सत्तेचा पाया रोवला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:22 ( 1 year ago) 5 Answer 101081 +22