भारतातील 3 संरक्षण दल कोणते आहेत?www.marathihelp.com

भारतीय सैन्याची भारतीय लष्कर, भारतीय नौदल व भारतीय वायुदल, अशी तीन घटक सैन्यदले असून, त्यासोबत अनेक आंतरदलीय संस्थादेखील आहेत. भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ. स.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 21255 +22