भारतीय चलन कोणत्या देशात जास्त आहे?www.marathihelp.com

असे काही देश आहेत जिथे भारतीय चलन म्हणजे एक रुपयाची किंमत जास्त आहे. जाणून घ्या असे कोणते देश आहेत. इंडोनेशिया : 1 रुपया = 208 इंडोनेशियाई रुपये इंडोनेशिया हा भारतीयांसाठी सर्वात स्वस्त देश मानला जातो. या देशात भारतीय एक रुपयाची किंमती 1 रुपया 208 इंडोनेशियन रुपये इतकी आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:35 ( 1 year ago) 5 Answer 53342 +22