मानसशास्त्रात वर्तनाची व्याख्या काय आहे?www.marathihelp.com

क्रियात्मक - या वर्तनामध्ये चालणे, बोलणे,लिहिणे, पोहणे, हसणे, इ. अनेक शारीरिक हालचालींच्या दृश्य स्वरूप वर्तनाचा समावेश होतो. मॉर्गन किंग - मानव व मानवेतर प्राण्याच्या अनुभवनिष्ठ वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.

solved 5
शिक्षात्मक Thursday 16th Mar 2023 : 14:04 ( 1 year ago) 5 Answer 62038 +22