मानसशास्त्रात सामाजिक अनुभूती म्हणजे काय?www.marathihelp.com

सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात.

solved 5
सामाजिक Monday 20th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 118263 +22