राज्यपालाची नियुकती कोण करतो?www.marathihelp.com

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.राज्यपाल हा केंद्रशासन व घटक राज्य यांना जोडणारा दुवा असून त्यांद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. घटक राज्याची सर्व प्रकारची शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावे करण्यात येते.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 270 +22