वनस्पती कार्बन डायऑक्साइड कशी मिळवतात?www.marathihelp.com

झाडांमध्ये श्वसन ही प्रक्रिया दिवस रात्र सतत सुरू असते आणि या प्रक्रियेसाठी लागणारा ऑक्सिजन हा वातावरणातून शोषून घेतला जातो व तयार झालेला कार्बन डायऑक्साइड हा वातावरणात सोडला जातो. हि प्रक्रिया सतत सुरू राहत असल्याने सतत वातावरणातील ऑक्सिजन शोषला जातो व त्या बदल्यात कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला जातो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 24843 +22