व्यवसाय विकास प्रक्रिया काय आहे?www.marathihelp.com

व्यावसायिक विकास ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया असून व्यावसायिक कार्यक्षमता विकसित करण्यासाठी तो एक मूलभूत घटक आहे. काळानुसार प्रत्येक व्यावसायिक अथवा सरकारी नोकर हा आपापला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी स्वत:ला अद्ययावत ठेवत असतो, तसेच आपल्या प्रगतीसाठी कौशल्य विकसित करीत असतो

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 106758 +22