व्यापार उदारीकरणाचे उदाहरण काय आहे?www.marathihelp.com

समाजवादी अर्थव्यस्थेत अर्थव्यवस्थेवर सरकारचे निर्बंध ,नियंत्रण असते ,मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्या नंतर हे नियंत्रण सैल करावे लागते ,ते सैल करणे म्हणजेच उदारीकरण होय .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 47722 +22