सशस्त्र दल काय करतात?www.marathihelp.com

विशेष निधीमधून सैनिकी मुलां/मुलींचे वसतीगृहे व माजी सैनिक विश्रामगृहे माफक दरात चालविली जातात. या समितीचे अध्यक्ष मा. राज्यपाल असतात. सशस्त्र सेना दल देशाचे रक्षण करण्यास सदैव सुसज्ज असते त्याचप्रमाणे नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी देखील बहुमोल कामगिरी करीत असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:04 ( 1 year ago) 5 Answer 112484 +22