राजकोषीय धोरण म्हणजे काय राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट करा?www.marathihelp.com

शासनाला ह्या उद्येशांचे योग्य ते मिश्रण साधरण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी सहा राजकोषीय साधने वापरता येतात:कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे आणि खरेदी व विक्री व्यवहार करणे. ह्या साधनांचा सयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करणे यालाच 'राजकोषीय नीती' म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:13 ( 1 year ago) 5 Answer 7051 +22